नाशिकमध्ये दीड कोटींच्या नोटा जप्त

December 23, 2016 3:54 PM0 commentsViews:

 

nsk_note323डिसेंबर:नाशिकमध्ये दीड कोटीं रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या 11 जणांना पोलिसांनी अटक केलीय.

या रक्कमेत बनावट नोटाही असल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक केलेल्या 11 आरोपींमध्ये राष्ट्रवादीचा माजी युवक अध्यक्ष छबू नागरेचा समावेश आहे.

त्याच्याशिवाय पुण्याचे दोन नामांकित व्यावसायिकांचाही यात समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close