भुलाबाईच्या गाण्यांचं गारुड अमरावतीवर कायम

October 19, 2008 12:10 PM0 commentsViews: 135

19 ऑक्टोबर, अमरावती नवरात्रीत खेळल्या जाण्यार्‍या भोंडल्याचं आकर्षण काही कमी होत आहे. पण खानदेशात एक अशीच परंपरा जपली जात आहे.अगदी नवरात्रीपासून कोजागीरी पौर्णिमेपर्यंत इथे भुलाबाईच्या गाण्यांची धमाल सुरू आहे.

close