देश एका पिढीत विकसित करायचाय – मोदी

December 24, 2016 2:48 PM0 commentsViews:

narendra_modi3

24 डिसेंबर :  एका पिढीत हा देश विकसित राष्ट्र बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. निर्णयाक आणि विवेकी आर्थिक धोरण राबवण्याला आमच्या सरकारचं प्राधान्य असून पुढंही हेच धोरण कायम राहील. तात्कालिक फायद्यासाठी किंवा राजकीय लाभासाठी आमचं सरकार कोणताही निर्णय घेणार नाही,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्याच्या निमित्तानं महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आज पनवेलमधील रसायनी येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं उद्घाटन केलं. जीएसटीचं विधेयक ह्या अधिवेशनात येऊ शकलं नाही पण ते लवकरच येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या तीन वर्षांत केंद्र सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल आणला आहे. 2012-13 या वर्षात अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट प्रचंड वाढली होती. चलनाचं मूल्य घसरलं होतं. महागाई वाढली होती. आताची परिस्थिती नेमकी उलट आहे,’ असं सांगतानाच,


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close