पनवेलमधील रिक्षा संप मिटला

May 18, 2010 10:32 AM0 commentsViews: 3

18 मे

पनवेलमध्ये सुरू असलेला रिक्षाचालकांचा संप आता मिटला आहे.

मीटर पद्धत मान्य करत तीन आसनी रिक्षांनी संप मागे घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा संप सुरू होता.

हा संप मिटत नाही तोच सिक्स सीटर्स रिक्षा चालकांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

पनवेल शहरात सिक्स सीटर्स रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय आरटीओने घेतला आहे. त्यामुळे संपावर जाण्याचा इशारा या रिक्षाचालकांनी दिला आहे.

close