काईटस्‌चा प्रिमियर न्यूयॉर्कमध्ये

May 18, 2010 11:36 AM0 commentsViews: 3

18 मे

हृतिक रोशन आणि बार्बरा मोरी यांची मुख्य भूमिका असणार्‍या काईटस् सिनेमाचा प्रिमियर नुकताच न्यूयॉर्कमध्ये झाला.

काईटस् सिनेमा तिथे 20 मे रोजी रिलीज होत आहे.

आणि तिथेच एका आठवड्यानंतर या सिनेमाचे लहान व्हर्जन काईटस् – द रिमिक्स रिलीज होईल.

अनुराग बासू दिग्दर्शित हे व्हर्जन मात्र रश अवर फेम ब्रेट रॅटनरने एडिट केले आहे.

नॉर्थ अमेरिकेत तब्बल 200 स्क्रिन्सवर हा सिनेमा झळकणार आहे.

येत्या 21 मे रोजी हा सिनेमा भारतात रिलीज होत आहे.

close