ठाण्यातला अत्रे कट्टा रंगला गप्पांनी

October 19, 2008 12:14 PM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर, ठाणेकट्टा म्हटला की, आठवतात त्या मनमोकळ्या गप्पा…कुणीही, कुठल्याही विषयावर बोलावं आणि चर्चा घडवून आणावी असं ठिकाण आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच कुणाशी बोलण्यासाठी, एकमेकांशी विचार व्यक्त करण्यासाठी वेळ नसतो. लोकांची हीच अडचण संपदाताई, विदुलाताईंनी ओळखली आणि आचार्यअत्रे कट्याच्या रुपाने लोकांना मनमोकळेपणानं बोलता येईल अशी हमखास जागा ठाणेकरंाना उपलब्ध करून दिली.

close