हे वर्ष या सिनेमांनी गाजवलं

December 27, 2016 4:53 PM0 commentsViews:

2016 संपत आलंय. बाॅलिवूडसाठी हे वर्ष खूप हॅपनिंगचं होतं. आम्ही आणलाय तुमच्यासाठी बॉलिवूडचा हिशोब.2016 मध्ये दरवर्षीप्रमाणे अनेक लहान-मोठे सिनेमे आले.त्यातील काही अपेक्षेप्रमाणे चालले तर काही अनपेक्षितरित्या आपटले.आपण पाहू या कुठले सिनेमे हिट झाले ते

1. सुलतान – सलमान खान-अनुष्का शर्मा- कमाई 300.22कोटी

2. दंगल-आमिर खान,फातिमा सना शेख,साक्षी तन्वर-120 कोटी आणि सुरूच

3.एअरलिफ्ट-अक्षय कुमार,निम्रत कौर-129 कोटी

4.कपुर अॅन्ड सन्स-आलिया भट्ट,फवाद खान,सिदधार्थ मल्होत्रा-73 कोटी

5.की अॅन्ड का-करिना कपुर,अर्जुन कपुर-80 कोटी

6.बागी-श्रध्दा कपुर,टायगर श्रॉफ-77 कोटी

7.हाऊसफुल 3 -अक्षय कुमार,जॅकलीन फर्नांडिस,अभिषेक बच्चन,रितेश देशमुख-110 कोटी

8.रुस्तम -अक्षय कुमार,एलियाना डिक्रुज-127 कोटी

9.पिंक -अमिताभ बच्चन,तापसी पन्नू,कीर्ती कुल्हारी-65 कोटी

10.एम.एस.धोनी -द अनटोल्ड स्टोरी -सुशांतसिंग राजपुत,दिशा पाटानी-एमएस धोनी-125 कोटी

11.ए दिल है मुश्किल -रणबीर कपूर,ऐश्वर्या राय-बच्चन,अनुष्का शर्माü-120 कोटी

12.डिअर जिंदगी -शाहरुख खान,आलिया भट्टü-65 कोटी

13.बेफिक्रे -रणवीर सिंग,वाणी कपुर-60 कोटी

14.नीरजा-सोनम कपूर-76 कोटी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close