अफजल गुरुच्या फाशीसाठी भाजपचे आंदोलन

May 19, 2010 10:22 AM0 commentsViews: 5

19 मे

अफजल गुरु फाशी प्रकरणी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

आज दिल्लीत भाजपने याच मुद्द्यावर आंदोलन केले.

दिल्लीच्या रस्त्यांवर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला.

अफजल गुरुला लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

close