नाव मोठं,लक्षण खोटं

December 28, 2016 9:49 AM0 commentsViews:

बाॅलिवूडमध्ये याही वर्षी बिग बजेट सिनेमे रिलीज झाले. मोठे स्टार्स, खूप चर्चा, मोठं प्रमोशन एवढं सगळं असूनही हे सिनेमे आपटले. हल्ली सिनेमांचे बरेचसे राइट्स आधच विकले गेले असल्यानं निर्मात्याचं मोठं नुकसान होत नाही. पण अपयशाचा शिक्का बसायचा तो बसतोच. पाहू या 2016मधले काही फ्लाॅप सिनेमे-

1.मोहंनजोदारो
– हृतिक रोशन , पुजा हेगडे – 60 कोटी

2.फॅन – शाहरुख खान – 85 कोटी

3.शिवाय – अजय देवगण – 95 कोटी

4.वझीर – अमिताभ बच्चन , फरहान अख्तर – 40 कोटी

5.रॉक ऑन 2 – फरहान अख्तर , श्रध्दा कपुर , अर्जुन रामपाल – 12 कोटी

6.फितुर – कतरिना कैफ,आदित्य रॉय कपुर – 30 कोटी

7.बार बार देखो – कतरिना कैफ,सिध्दार्थ मल्होत्रा – 35 कोटी

8.अकिरा- सोनाक्षी सिन्हा – 27 कोटी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close