मुलुंडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

May 19, 2010 10:34 AM0 commentsViews: 1

19 मे

मुलुंडमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे चौघेही मुलुंडमधील म्हाडा कॉलनीत राहणार्‍या ओव्हळ कुटुंबातील आहेत.

भरत ओव्हळ असे कुटुंबप्रमुखाचे नाव आहे.

सुषमा ओव्हाळ, साक्षी ओव्हाळ, सुमित ओव्हाळ अशी इतर आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

close