अक्षयची आगळीवेगळी दिवाळी

October 19, 2008 12:23 PM0 commentsViews: 7

19 ऑक्टोबर, मुंबई – अक्षय कुमारनेही दिवाळी साजरी करायला सुरुवात केली आहे. पण थोड्या हटके स्टाईलने. बॉलीवूडचा हा अ‍ॅक्शन हिरो चक्क बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला तोही ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट विजेंदर सिंगबरोबर. 'मेक अ विश फाऊंडेशन'मध्ये प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याने या पन्नास मुलांचीही इच्छा पूर्ण केली -

close