मलाइकानं अरबाजकडे मागितली 15 कोटींची पोटगी

December 28, 2016 12:00 PM0 commentsViews:

malaika arora khan

28डिसेंबर : मलाइका अरोरा खान आणि अरबाज खान यांना बाॅलिवूडचं पॉवर कपल म्हटलं जायचं.हेच कपल आत्ता घटस्फोट घेतंय, हे सगळ्यांना ठाऊक आहे.यापुढची बातमी अशी आहे की मलाईकाने नवऱ्याकडून 15 कोटी पोटगी मागितली आहे.

या रकमेत त्यांचा 3.5 कोटींचा वांद्रे येथील एक फ्लॅट , 2.5 कोटींचं मुलांच्या नावे असलेलं एक फिक्स्ड डिपॉजिट आणि एक कारचा समावेश आहे.या व्यतिरिक्त तिने स्वत:साठी 5 कोटी आणि मुलीच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 5 लाख रुपये मागितल्याची बातमी आहे.

या मागणीबद्दल अरबाजचं काय मत आहे ,हे आत्तापर्यंत समजू शकलेलं नाही.अरबाजचं करियर पाहता तो ही रक्कम कशी जमा करेल हा प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close