‘लैला’मुळे मान्सून लांबणार

May 19, 2010 10:41 AM0 commentsViews: 3

19 मे

अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आणि येत्या 30 मे पर्यंत तो केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

पण महाराष्ट्रात मात्र मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ''लैला'' चक्रीवादळ मान्सूनच्या मार्गातील अडथळा ठरले आहे.

त्यामुळे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

close