सीबीआयची पेट्रोलपंपांवर धाड

May 19, 2010 11:20 AM0 commentsViews: 1

19 मे

सीबीआयने मुंबईतील सहा पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या आहेत.

यातील 2 पेट्रोलपंप नवी मुंबईतील, तर 4 सिल्व्हासामधील आहेत.

पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून या धाडी घालण्यात आल्या आहेत.

सीबीआयने येथील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.

close