नागपुरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

May 19, 2010 11:29 AM0 commentsViews: 2

19 मे

नागपूरच्या गोरेवाडा तलावावर पोहायला गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बरेच शोधल्यानंतरही या मुलांचा शोध लागला नव्हता.

अखेर फायर ब्रिगेडच्या जवानांनी या मुलांचे मृतदेह शोधून काढले.

रोहित बक्कसरिया आणि आकाश खरे अशी या मुलांची नावे आहेत.

close