तैमूरचे आई-बाबा डिनरला

December 29, 2016 11:30 AM0 commentsViews:

saif-kareena-5-559x1063

29डिसेंबर: करिना आणि सैफ अली यांना 20 डिसेंबरला मुलगा झाला. आणि काल रात्री दोघं पहिल्यांदा डिनरसाठी एकत्र बाहेर पडले.

दोघंही एकदम प्रसन्न दिसत होते. करिनानं आॅरेंज ड्रेस घातला होता, तर सैफ कुर्ता-पायजमात होता. दोघांकडे सगळेच जण उत्सुकतेनं पाहत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close