ट्विंकलनं जागवल्या राजेश खन्नाच्या आठवणी

December 29, 2016 5:00 PM0 commentsViews:

Rajesh_Khanna and Twinkle_Khanna

29 डिसेंबर : बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन.संपूर्ण देश आज त्यांची आठवण काढतोय.त्यांच्या मुलीनेही त्यांच्या आठवणीत एक इमोशनल ट्विट केलंय.

तिचे वडिलांविषयीचं प्रेम या ट्विटमधून व्यक्त केलंय.सोबत तिने त्यांचा एक फोटोही पोस्ट केलाय . त्याला अनेक रिट्विट्स मिळतायत.तिला आपल्या वडिलांची अजूनही आठवण येते , असंच त्यात दिसतं.

त्या ट्विटमध्ये ती म्हणते , ‘ चकाकणाऱ्या चमच्यामध्ये मी जेव्हा माझं प्रतिबिब पाहते, तेव्हा मी तुम्हाला पाहते , माझ्या बहिणीच्या हावभावांत आणि माझ्या मुलाच्या भुवईच्या कमानीत तुम्ही अजूनही मला दिसता .

राजेश खन्ना यांचा आज 74वा जन्मदिवस आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close