वीजेसाठी टाटांची हायकोर्टात धाव

May 19, 2010 11:43 AM0 commentsViews: 4

19 मे

टाटा आणि रिलायन्सच्या वादात आता टाटाने हायकोर्टात धाव घेतली आहे.

रिलायन्सला 360 मेगावॅट वीज देण्याची परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या सरकारच्या निर्देशाविरोधात टाटा पॉवरने याचिका दाखल केली.

तसेच 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे चार लाख ग्राहक वर्ग करण्याचा प्रस्ताव मान्य करून कोर्टाने तसे आदेश एमईआरसीला देण्याची विनंतीही या याचिकेत केली आहे.

close