मार्केटमध्ये जोरदार घसरण

May 19, 2010 12:16 PM0 commentsViews: 16

19 मे

मार्केटमध्ये आज जोरदार घसरण पाहायला मिळाली. आणि सेंसेक्स बंद झाला 16415च्या लेव्हलला 460 पाँइंट्सनी घसरून….

निफ्टीतही 2.86 %ची घसरण झाली. 144 पाँइंट्सनी घसरून निफ्टी 4921वर बंद झाला.

हिरो होंडा, टाटा पॉवर, एबीबी आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स सगळ्यात जास्त वधारले.

तर आयडिया सेल्युलर, टाटा मोटर्स, स्टरलाईट इंडस्ट्रीज, आयसीआयसी बँक आणि रिलायन्स कॅपिटलचे शेअर सगळ्यात जास्त घसरले.