वीज दरवाढ सुनावणीत विरोध

May 19, 2010 3:01 PM0 commentsViews: 2

19 मे

आज पुण्यात महावितरणच्या वीज दरवाढीवरुन झालेल्या जनसुनावणीत ग्राहकांनी जोरदार विरोध केला.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था, वीज ग्राहक संघटना यांनी महावितरणच्या एक रुपयाने होणार्‍या वीजदरवाढीला विरोध दर्शवला.

सरकार तसेच महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळेच जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. मग वीजदरवाढीचा भुर्दंड ग्राहकाला कशाला? असा सवाल जनसुनावणीला उपस्थित नागरिकांनी केला.

close