कविता राऊतची विक्रमी कामगिरी

May 19, 2010 3:06 PM0 commentsViews: 6

19 मे

महाराष्ट्राच्या कविता राऊतने 20व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली आहे.

10 हजार मीटर शर्यतीत नव्या स्पर्धा विक्रमासह तिने गोल्डमेडल जिंकले.

गतविजेती प्रीजा श्रीधरन हिला मागे टाकत कविताने ही बाजी मारली. कविताने 32 मिनिटे आणि 41 सेकंदाची वेळ नोंदवत कविताने हा विक्रम केला.

या स्पर्धेत रेल्वेचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रीजाकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. पण यावेळी तिला वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही गाठता आली नाही.

close