उस्मानाबादमध्ये सेक्स रॅकेट

May 19, 2010 3:31 PM0 commentsViews: 3

19 मे

उस्मानाबाद शहरातील एक सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

यात अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे.

यात आरोपींनी शहरातील नामांकित शाळेत शिकणार्‍या मुलींना वेश्यालयात विकल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी प्रवीण कोकाटे, एक अभियंता आणि इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात 16 जणांचा समावेश असल्याचे पोलीस सांगत आहेत.

close