मोदींचं भाषण म्हणजे ‘नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन’, काँग्रेसची टीका

December 31, 2016 11:40 PM0 commentsViews:

31 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे भाषण म्हणजे ‘नो डेडलाईन,ओन्ली हेडलाईन’ असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवालांनी केलीये.surajwala

तर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी तर त्याहीपलीकडे जात नरेंद्र मोदींना स्वत:चा आवाज आवडत असल्याने त्यांनी आज भाषण केल्याची कोपरखळी मारली. नोटबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती ठीक करायला सरकारने कोणतीही उपाययोजना केली नसल्याची टीका काँग्रेसने केलीये.

दरम्यान, मोदी काळ्या पैशावर काहीच का बोलले नाहीत असा सवाल लालूप्रसाद यादव यांनी उपस्थित केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close