इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी सजल्या मुंबईतल्या बाजारपेठा

October 19, 2008 12:49 PM0 commentsViews: 12

19 ऑक्टोबर, मुंबई दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळी म्हणजे धमाल. दिवाळी म्हणजे नवनवीन वस्तूंची खरेदी. दिवाळी आणि खरेदीच्या आनंदाचं नातं अतूट आहे. हल्ली दिवाळीच्या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचं प्रमाण वाढलं आहे.यंदाच्या दिवाळीतही इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनीही अनेक आकर्षक ऑफर्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. टेक अ लूक….

close