थायलंडमधील राजकीय पेच सुटला

May 19, 2010 5:08 PM0 commentsViews: 3

19 मे

थायलंडमधील राजकीय पेच सुटल्याचे दिसत आहे.

निवडणुका लवकर घेण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बँकॉकमध्ये निदर्शने सुरू होती. पण निदर्शकांनी आज सरकारपुढे शरणागती पत्करली.

आणखी हिंसाचार थांबवण्यासाठी शरणागती पत्करल्याचे त्यांनी सांगितले.

निदर्शने संपल्याशिवाय चर्चा नाही, अशी भूमिका थायलंडच्या पंतप्रधानांनी घेतली होती.

गेल्या सहा दिवसांतील निदर्शनात 37 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत.

close