…तुझ्यावाचून करमेना,मलाइका-अरबाज पार्टीत एकत्र

January 2, 2017 9:00 AM0 commentsViews:

malaika khan 2

02जानेवारी: बाॅलिवूड सेलिब्रिटीजनी वेगवेगळ्या प्रकारे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केलं. अरबाज खान आणि मलायका अरोरा चक्क गोव्यात एकत्र पार्टी एन्जॉय करताना दिसले.

बऱ्याच दिवसांपासून मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोर धरत आहेत.त्यातच तिने पोटगी म्हणून 15 करोड मागितल्याचीही चर्चा आहे . अशा पार्श्वभूमीवर दोघांना एका पार्टीत पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं.

मलायका आपली बहीण अरोरा खान आणि काही कुटूंबियांसोबत या पार्टीला उपस्थित होती . त्याच पार्टीत तिच्यासोबत अरबाजही दिसला . या दोघांच्या घटस्फोटाची केस सध्या वांद्रे कोर्टात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close