बाबरी प्रकरणी भाजपला दिलासा

May 20, 2010 11:08 AM0 commentsViews: 6

20 मे

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात लखनौ हायकोर्टाच्या अलाहाबाद खंडपीठाने भाजप, संघाच्या नेत्यांना दिलासा दिला आहे.

21 नेत्यांविरोधात बाबरी विध्वंसाचा खटला नव्याने चालवण्याविषी फेरविचार याचिका सीबीआयने दाखल केली होती.

त्यात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, विनय कटियार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे. पण त्यांचा खटला नव्याने चालवायला कोर्टाने नकार दिला आहे.

सीबीआयची फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

close