मिशाचे पाय सोशल मीडियात दिसतात

January 2, 2017 1:05 PM0 commentsViews:

shahid5

02 जानेवारी : अभिनेता शाहीद कपूरनं आपली मुलगी मिशाचा पहिला फोटो सोशल मीडियावर टाकलाय. आॅगस्टमध्ये शाहीदची बायको मीरानं मिशाला जन्म दिला होता. या फोटोत मिशाचे फक्त पायच दाखवलेत. आणि दोन वेगवेगळ्या रंगाचे मोजे तिला घातलेत.

shahid baby  photo

शाहीद-मीराचं लग्न सात जुलैला झालं होतं.सध्या शाहीद संजय लीला भंसाळीच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. सिनेमात दीपिका पदुकोण,रणवीर सिंग आहेत.

याशिवाय विशाल भारद्वाजच्या रंगूनमध्ये शाहीदची भूमिका आहे. सिनेमात कंगना राणावत आणि सैफ अली खान यांच्याही भूमिका आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close