विमानात बॉम्बची अफवा

May 20, 2010 12:29 PM0 commentsViews: 1

20 मे

किंगफिशरच्या मुंबई-लखनौ विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे एअरबस ए-320 या विमानातून सर्व प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली.

पण सुदैवाने ही निव्वळ अफवाच असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे आता हे विमान पावणेसात वाजता उड्डाण करणार आहे.

close