दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

January 3, 2017 10:27 AM0 commentsViews:

458779-school-students-rna

03 जानेवारी : फेब्रुवारी-मार्च 2017मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.दहावीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होणार आहे.तर बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.प्रत्येक पेपरमध्ये एक दिवासाची सुट्टी देण्यात आलीय.पहिल्या वेळापत्रकात 3 पेपर सलग ठेवल्यामुळे विद्यार्थी पालकांनी नाराजी व्यक्त केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

close