‘ह्युलेट पॅकार्ड’चा नवा लॅपटॉप

October 19, 2008 1:04 PM0 commentsViews: 17

19 ऑक्टोबर, मुंबई – लॅपटॉप बनवणार्‍या कंपन्या हाय टेक टेक्नॉलॉजी आणि फिचर्सच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करतायेत. एचपी म्हणजेच ह्युलेट पॅकार्ड या कंपनीनं चक्क एका फॅशनशो मध्येच त्यांचा लॅपटॉप उतरवला आहे.

close