आता वीज महागणार…

May 20, 2010 1:42 PM0 commentsViews: 5

20 मे

पेट्रोल आणि गॅसच्या महागाईने सर्वसामान्य पोळत असतानाच, आता उर्जा मंत्रालयाने त्यात भर टाकली आहे.

विजेचे दर प्रती युनिट 1 रुपयाने महागणार आहेत.

गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

केंद्राकडून राज्याला विजेचा जो वाटा मिळतो, त्याच्या दरात वाढ होणार आहे.

मात्र ही वाढ ग्राहकांना लागू करायची की नाही, याचा निर्णय मंत्रीमडळ बैठकीत घेतला जाईल, असेही शिंदे म्हणाले.

close