गडकरींचा पुतळा फोडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

January 3, 2017 6:03 PM0 commentsViews:

03 जानेवारी : पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी फोडला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

ram_Ganesh_gadkari_new3छत्रपती संभाजी महाराजांची नाटकातून बदनामी करण्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडनं हा पुतळा फोडलाय आणि मुळा मुठा नदीमध्ये फेकून दिला. संभाजी ब्रिगेडचे हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले या चार कार्यकर्त्यांनी हा पुतळा फोडला. संभाजी उद्यानात रात्री हे चार जण चुपचाप आले आणि त्यांनी हातोड्याने पुतळ्याची नासधूस केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close