गुंड कानिफनाथ घोलपची हत्या

May 20, 2010 2:36 PM0 commentsViews: 14

20 मे

सातार्‍यातील फलटणमध्ये कुख्यात गुंड कानिफनाथ घोलप याची हत्या करण्यात आली आहे.

अज्ञात मारेकर्‍यांनी ही हत्या केली आहे.

कानिफवर 30 ते 35 गंभीर गुन्हे दाखल होते. या घटनेमुळे फलटणमध्ये तणावाचे वातावरण आहे.

कानिफनाथने एक वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र त्याच्यावरील गंभीर गुन्ह्यांचे प्रकरण मीडियाने उचलून धरल्याने त्याची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

close