जायकवाडी धरणग्रस्तांची प्रकृती खालावली

May 20, 2010 2:55 PM0 commentsViews: 1

20 मे

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त ऑफिससमोर उपोषणास बसलेल्या जायकवाडी धरणग्रस्तांपैकी सहा जणांची प्रकृती खूपच खालावली आहे.

प्रशासनाने त्यांच्या मागील 40 वर्षापासूनच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही.

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची कुणीही दखल घेतलेली नाही.

यात शेगाव, गंगापूर, पैठण तालुक्यातील धरणग्रस्त उपोषणास बसले आहेत.

close