मध्य रेल्वेचा खोळंबा कायम,दोन तासानंतर गाड्या पूर्ववत

January 5, 2017 9:20 AM0 commentsViews:

WhatsApp Image 2017-01-05 at 7.12.50 AM

05 जानेवारी : विक्रोळीजवळ लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला होता. पण आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येतेय.

हा तांत्रिक बिघाड आता दुरुस्त झाला असला तरी धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावर गाड्या उशिरानं धावत आहेत. शिवाजी टर्मिनसहून ठाणे,कल्याण, कसारा,कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांनाही यामुळे फटका बसला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close