शिवसेनेच्या पराभूत उमेदवार भाग्यश्री रंधवे 6 दिवसांपासून बेपत्ता

January 5, 2017 11:28 AM0 commentsViews:

bhagyashree

05 जानेवारी : आळंदीमधल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या पराभूत उमेदवार भाग्यश्री रंधवे बेपत्ता आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सहाव्या दिवसापासून त्या बेपत्ता आहेत.

भाग्यश्री रंधवे या ३७ मतांनी पराभूत झाल्या होत्या. बेपत्ता होण्याचे कारण मात्र अजून अस्पष्ट आहे.
नातेवाईकांनी घातपाताची शक्यता झाल्याच्या शंका व्यक्त केलीय आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केलीय.

आळंदी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close