धोणीच्या कारकिर्दीचा आलेख

January 5, 2017 2:25 PM0 commentsViews:

 

05 जानेवारी : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम. एस. धोणीने वन डे आणि टी – 20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय.भारतीय क्रिकेटमध्ये धोणीने दिलेल्या योगदानाबद्दल बीसीसीआयने त्याचे आभार मानलेत.धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने नवी उंची गाठली आणि घवघवीत यश मिळवलं, असंही बीसीसीआयने म्हटलंय.

पाहू या धोणीच्या कारकिर्दीचा आलेख –

 

Dhoni Quits (2)

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close