दिल्लीकरांनी लुटला वीकएण्ड कोजागिरीचा आनंद

October 19, 2008 1:11 PM0 commentsViews: 3

19 ऑक्टोबर, नवीदिल्ली अभंगांपासून लावणीपर्यंत स्वरांच्या साथीने दिल्लीकरांनी वीकएण्ड कोजागिरी साजरी केली. यंदा दिल्लीकरांनी करवाँचौथच्या दिवशी वीकएण्ड कोजागिरी साजरी केली. नुकत्याच पडू लागलेल्या बोच-या थंडीत गरमा गरम दुधाचे घोट घेत त्यांनी आरती अंकलीकरांच्या सुरेल गाण्यांचा आस्वाद लुटला -

close