जळगाव 49.1 अंश सेल्सियस

May 21, 2010 10:07 AM0 commentsViews: 3

21 मे

जळगाव जिल्ह्यात काल तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला.

जिल्ह्यातील फैजपूर इथे तब्बल 49.1 अंश सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली.

फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या तापमापक यंत्रावर ही नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढल्याने प्रचंड उष्मा आणि घामाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच लोडशेडिंगचीही भर पडली आहे.