मुलीच्या कानाच्या पाळ्या कापल्या

January 6, 2017 11:45 AM0 commentsViews:

bagpat

06 जानेवारी : बंगळुरूची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये भयानक घटना घडलीय.गँगरेपला विरोध केला म्हणून एका मुलीच्या कानाच्या पाळ्या कापून टाकण्यात आल्या.

पण त्या मुलीची व्यथा, तिचा मनस्ताप इथे संपला नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करायला टाळाटाळ केली.पीडित मुलीच्या आईनं तसा आरोप केलाय.

मीडियानं जेव्हा पोलिसांना विचारलं तेव्हा हा गुन्हा अटकपात्र नाहीय, आमचा तपास सुरू आहे, असं धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close