ओम पुरींचे काही गाजलेले सिनेमे

January 6, 2017 2:22 PM0 commentsViews:

CITY OF JOY, from left:  Patrick Swayze, Om Puri, 1992. ©Tri-Star PicturesMY SON THE FANATIC, Om Puri, Rachel Griffiths, 1997

06 जानेवारी : ओम पुरीसांरख्या ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेत्याची उणीव कधीच भरून येण्यासारखी नाही. त्यांच्या विविधांगी भूमिकांमधून ते कायम आपल्या स्मरणात राहतील. पाहुयात त्यांचे काही सिनेमे. काही बॉलिवूडचे आहेत तर काही हॉलिवूडचे. काही भूमिका विनोदी आहेत तर काही खोल, गंभीर. आता त्याच भूमिका त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये अजरामर करणार आहेत.

सिनेमे – आक्रोश,अर्धसत्य,द्रोहकाल,माचिस,गांधी,मिर्चमसाला,नरसिंह,गांधी,सिटी आॅफ जाॅय,जाने भी दो यारो,आस्था,मकबूल,माय सन द फॅनॅटिक, इस्ट इज इस्ट,सिंग इज किंग, अॅक्टर इन लाॅ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close