मदन तमांग यांची हत्या

May 21, 2010 10:41 AM0 commentsViews: 5

21 मे

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील ऑल इंडिया गोरखा लिगचे नेते मदन तमांग यांची आज हत्या करण्यात आली.

दार्जिलिंगमध्ये सभा चालू असतानाच, तमांग यांच्यावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येमागे गोरखा जनमुक्ती मोर्चाचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र या मोर्चाचा नेता रोशन गिरीने त्याचा इन्कार केला आहे.

close