‘फोर्ब्स इंडिया’ची वर्षपूर्ती

May 21, 2010 10:55 AM0 commentsViews: 2

21 मे

नेटवर्क 18 पार्टनर असलेल्या फोर्ब्स इंडियाच्या मॅगझिनला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबईत एका खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

विषय होता, 'एक अशी युक्ती की, ज्यामुळे संपूर्ण जगाचे भविष्य बदलेल…' आणि हाच विषय मॅगझिनच्या वर्षपूर्तीसाठीच्या कव्हर स्टोरीचा आहे.

देश विदेशातील अनेक नामवंत मंडळींनी याच विषयावर आपले विचार मांडलेत. यात बिझनेस आणि मॅनेजमेंट, पर्यावरण, फिलॉसॉफी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे

close