जवळपास 51 हजार रेशन दुकानात पॉश मशीन बसवणार – गिरीष बापट

January 7, 2017 3:14 PM0 commentsViews:

girish_bapat_pune3

07 जानेवारी :  राज्यातील जवळपास 51 हजार रास्त भाव धान्य दुकानात पॉइंट ऑफ सेल अर्थात पॉश मशीन प्रणाली बसविन्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी घेतला आहे. तसंच या पॉश मशीनच्या माध्यमातुन कैशलेस व्यव्हाराची सुविधा देखील पुरविन्यात येईल अस गिरीष बापट यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितल.

रास्त भाव धान्य दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रास्त भाव धान्य दुकानातून धान्य घेताना योग्य व्यक्तिच धान्य घेतो का हे तपासन्याची यापूर्वी कोणतीही यंत्रणा राज्य शासनाकडे उपलब्ध नव्हती. मात्र आता पॉश ही बायोमेट्रीक मशीन प्रणाली सुरु केल्याण याची रितसर माहिती अन्न नागरी पुरवठा विभागाकडे असणार आहे. पॉश मशीन मध्ये राशन कार्ड धारकाच्या कुटुंबियाच आधार कार्डच्या नंबर लिकप केल जाणार आहे. त्यानतंर पॉस मशीन मध्ये राशन कार्ड नबर नोदविल्यानतर राशन वितरित केल जाणार.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close