केरसुणी तयार करण्यात जुन्नर तालुका गढलाय

October 19, 2008 1:28 PM0 commentsViews: 119

19 ऑक्टोबर, जुन्नरदिवाळीच्या निमित्तानं घर आणि परिसराची स्वच्छता करून लक्ष्मीच्या स्वागताची तयारी केली जाते. अस्वच्छता दूर करून मंगल वातावरण निर्माण करतो तो झाडू किंवा केरसुणी. म्हणूनच या केरसुणीला लक्ष्मीचं रुप मानतात आणि तिची पूजा करतात. जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावर केरसुण्या तयार केल्या जातात.

close