लोहगडाच्या पायथ्याशी सापडला तरूणाचा मृतदेह

January 8, 2017 1:47 PM0 commentsViews:

LOHAGAD_BOY

08 जानेवारी : लोहगडाच्या पायथ्याशी पुण्यातील एका तरूणाचा मृतदेह अाढळला आहे.राहुल नरके असं या २१ वर्षाच्या तरुणाचं नाव आहे.

२९ डिसेंबरला लोहगड परिसरात कॉलेजच्या मित्रांसोबत तो फिरायला आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता.

लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्यळी दाखल झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close