‘राजयोग’विरोधात आंदोलन

May 21, 2010 12:41 PM0 commentsViews: 5

21 मे

मुंबईत म्हाडाच्या वादग्रस्त राजयोग सोसायटी विरोधात आज आंदोलन करण्यात आले.

म्हाडाच्या वर्सोेवा येथील राजयोग सोसायटी मधील फ्लॅट, आमदार आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे वाटण्यात आल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना राजयोग सोसायटीमधील 203 फ्लॅट बंद करण्यासाठी कुलुपे दिली.

म्हाडाने लवकरच यावर कारवाई नाही केली तर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

close