राज ठाकरे यांच्या हस्ते माटुंग्याजवळच्या चौकाचं नामकरण

January 8, 2017 3:32 PM0 commentsViews:

raj thakre

08 जानेवारी : माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजवळच्या विद्याधर गोखले चौकाचं राज ठाकरे यांच्या हस्ते नामकरण पार पडलं.बाळ गोविंदास मार्ग आणि सेनापती बापट मार्गाजवळच्या चौकाला ‘विद्याधर गोखले चौक’ असं नाव देण्यात आलं.

यावेळी  राज ठाकरे यांनी विद्याधर गोखले विद्वान तर होतेच, पण त्यांच्यामध्ये एक विनोदही दडलेला असायचा, हेही सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close