14 वर्षाच्या गणेश चंदनेचा मृतदेह सापडला

January 8, 2017 3:30 PM0 commentsViews:

pune boy

08 जानेवारी : पुण्यात गणेश चांदणे नावाच्या 14 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडलाय. पुण्याच्या कसबा भागात हा मृतदेह सापडलाय.

दांडेकर पुलाजवळ अंबिल ओढ्यात बॉल काढण्यासाठी गणेश उतरला होता. उतरल्यानंतर तो वाहून गेला होता. अग्निशमन दलाला अखेर गणेशचा मृतदेह शोधून काढण्यात यश आलंय.

काल वाहून गेल्यापासून गणेशच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close